अभिनेत्री ऋता दुर्गुळेची मुख्य भूमिका असलेला अनन्या हा सिनेमा २२ जुलै २०२२ला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सिनेमा शूट करताना कोणते चॅलेंजेस होते? कोणत्या गोष्टीने ऋताला मोटिव्हेट केलं? या विषयी जाणून घेऊया आजच्या सिनेमा आणि बरंच काही मध्ये.